मुंबई उच्च न्यायालय कनिष्ठ लिपिक भरती – Test Series 2026 मुंबई उच्च न्यायालय कनिष्ठ लिपिक भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी Exam Book Academy घेऊन येत आहे एक परिपूर्ण व परीक्षाभिमुख Test Series 2026. या टेस्ट सिरीजमध्ये परीक्षेचा अचूक अभ्यासक्रम, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित प्रश्नसंच आणि सखोल विश्लेषण यांचा समावेश आहे. 🔹 Test Series ची वैशिष्ट्ये : ✔️ एकूण 10 Full Length Tests ✔️ पूर्णतः Exam Oriented Practice ✔️ Previous Year Question Paper आधारित प्रश्नांची रचना ✔️ प्रत्येक प्रश्नाच्या चारही पर्यायांचे सविस्तर विश्लेषण ✔️ स्पष्टीकरणासह PDF उपलब्ध ✔️ PDF ची प्रिंट काढून सोडवण्याची सुविधा ✔️ टेस्ट सिरीज सोबत महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल नोट्स मोफत ✔️ महाराष्ट्राचा आणि भारताचा अर्संथकल्प नोट्स मोफत ही टेस्ट सिरीज विद्यार्थ्यांना परीक्षेचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी, वेळ व्यवस्थापन सुधारण्यासाठी आणि प्रत्यक्ष परीक्षेसाठी सज्ज करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. परीक्षेचा फॉरमॅट : 🕒 कालावधी : 60 मिनिटे 📝 प्रश्न : 90 | गुण : 90 💰 शुल्क : 🔴 Online Test Series : ₹99/- 🔴 Offline Test Series : ₹299/- 📍 Exam Book Academy, कल्याणी वास्तू, फेमस चौक, नवी सांगवी, पुणे 📞 संपर्क : 9561392012 / 9420800236